दारुचा पाढा 14 days ago Read More
Image via Wikipediaदारु एके दारु, बैठक झाली सुरु
दारु दुने ग्लास, मजा येई खास
दारु त्रिके वाईन, वाटे कसे फाईन
दारु चौक बीअर, टाका पुढचा गिअर
दारु पंच रम, विसरुन जाऊ गम
दारु सकं ब्रँडी, आणा चिकन अंड...
पसारा ... 15 days ago Read More
Image by fmc.nikon.d40 via Flickrजगाच्या पसा-यात माणुस माणसाला विसरला
भांडवलशाहीच्या मोराने मात्र छान पिसारा फुलवला
माणसात असलेल्या माणुसकीचा पाय घसरला
माणुस असुनही आज तो अमानुष ठरला...!
जो तो आज च...
जगण्यासाठी अजुन काय हवं? 21 days ago Read More
Image via Wikipediaएक आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?
एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?
एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,...
जेंव्हा ... 21 days ago Read More
Image via Wikipediaजेंव्हा मी हरवुन जाईन, तेंव्हा तु मला शोधशील ना?
जेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना?
चालताना पाय मझे डळमळतील, तेंव्हा आधाराला उभी राहशील ना?
आयुष्याचा रस्ता खुप ख...
फक्त एक होकार... 22 days ago Read More
Image by Shutterhack via Flickrतुझा फक्त एक होकार,
कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,
जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,
कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!
तुझ्या फक्त एका होकाराने,
कुणाचं तरी रुप पालटेल,
आयुष्...
अग्निपरीक्षा... 23 days ago Read More
Image via Wikipediaखूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकला
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला
तुझ्याशी बोलताना वाटलं, एकटेपणा संपला!
तोच आवाज, तिच वाक्य, तिच बोलण्य...
दु:ख याचं कधीच वाटलं नाही की... 24 days ago Read More
दु:ख याचं कधीच नव्हतं,
परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,
टोचणी याची आजही लागली की,
नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!
दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
इतरांनी खुप वेळा निंदा केली,
कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली...
आकाशझेप 30 days ago Read More
Image via Wikipediaउडत्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा
नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येइल केंव्हाही
क्षितिजांच्या पलिकडे
आकाशझेप घेण्याची जिद्द असावी....
..............................
फेसाळणा-या लाटा... 31 days ago Read More
Image by Köttbullekvist via Flickrघोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किना-याच्या पाण्याने
स्व:ताच बेभान होत होता
त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं...
तु ... 34 days ago Read More
Image by Getty Images
via Daylifeआज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही
आज तु म्हणशील कधी भेटली मी य...